Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

मास्तर तुम्हीसुद्धा...

नुकत्याच तालुकास्तरीय जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा पार पडल्या. लहान मुलांच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा व मुलांना ...

सामाजिक परिवर्तनाची नांदी...!!!

                                    सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. कोपर्डी येथील घडलेल्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा समाज एकत्रित येवून मूकमोर्चे काढतो आहे. परंतु प्रश्न असा आहे की, मराठा क्रांती मोर्चा नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल का? मला याचे उत्तर नक्कीच होय असेच वाटते. ते कोणताही मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाला म्हणून नाही किंवा या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र सरकार हादरले म्हणून सुद्धा नाही. तर जेव्हा जेव्हा एखाद्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकसंघ,एकजूटपणे प्रतिकार करतो,उठाव करतो. तेव्हा तेव्हा समाजामध्ये खूप मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे, हा इतिहास आहे.                                       सन 1972 रोजी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ पाव शतक लोटले असताना या संबंध काळात एकीकडे दलितांवर अन्याय अत्याचार होत होते. तर दुसरीकडे या जुलमाला...

झुंडशाही मुर्ख असते

आजपर्यंतचा इतिहास असो किंवा सध्याची परिस्थिती झुंडशाही मुर्ख असते हे परत एकदा सिद्ध झाले. जेव्हा कधी एखादा झुंड एखाद्यावर आक्रमण करतो त्यावेळी त्या झुंडाला फक्त एकच ...

भाई महेश शंकर ढोले - निरपेक्ष कार्यकर्ते

भाई महेश शंकर ढोले हे जुन्या पिढीतील राजकीय विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होते. ते रॉयवादी होते. त्‍यांनी शेतकरी संघटना, सर्वोदय चळवळ, सहकारी सोसायट्या, वीज ग्राहक संघट...